नवोदय,शिष्यवृत्ती,मंथन,सैनिक स्कूल संख्यांचे अंकात लेखन

नवोदय,शिष्यवृत्ती,मंथन,सैनिक स्कूल, बी टी एस, एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा. विद्यार्थी मित्रहो, सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करीत आहात यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. अतिप्रतिभावान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आपणास प्रवेश मिळावा, यासाठी सराव चाचणीच्या माध्यमातून आपल्या यशात खारीचा वाटा उचलण्यासाठी मी एक प्रांजळ व निःस्वार्थ प्रयत्न केलेला आहे. परीक्षेतील बदलते स्वरूप, पद्धती व काठिण्यपातळी डोळ्यांसमोर ठेवून या सराव चाचण्यांची आखणी केली आहे. या सराव चाचण्या जास्तीत जास्त सोडविण्याचा सराव केला. त्याला जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड दिल्यास आपण हमखास यशस्वी व्हाल.




नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 ची तयारी घटक चाचणी  1 ली




<iframe src="https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdeAd0OWh9Kflaqt5o-rMBPovrcEpCX4BZ-e52f6mDRPtFvEQ/viewform?embedded=true" width="700" height="1500" frameborder="0" marginheight="0" marginwidth="0">Loading…</iframe>

13 comments: