संख्या आणि संख्या पद्धति - नवोदय,सैनिकी स्कूल गणित चाचणी 08

नवोदय,शिष्यवृत्ती,मंथन,सैनिक स्कूल, बी टी एस, एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा. विद्यार्थी मित्रहो, सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करीत आहात यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. अतिप्रतिभावान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आपणास प्रवेश मिळावा, यासाठी सराव चाचणीच्या माध्यमातून आपल्या यशात खारीचा वाटा उचलण्यासाठी मी एक प्रांजळ व निःस्वार्थ प्रयत्न केलेला आहे. परीक्षेतील बदलते स्वरूप, पद्धती व काठिण्यपातळी डोळ्यांसमोर ठेवून या सराव चाचण्यांची आखणी केली आहे. या सराव चाचण्या जास्तीत जास्त सोडविण्याचा सराव केला. त्याला जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड दिल्यास आपण हमखास यशस्वी व्हाल. वजाबाकी, नवोदय, स्कॉलरशिप व सैनिकी स्कूल गणित चाचणी सध्या स्पर्धा परीक्षाना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा सजन पालकामध्ये वाढले आमुळे जीवनातील स्पर्धा परीक्षेचे प्रवेशद्वारमा पूर्व उप प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता ५ वी) या परीक्षेचे महत्व अधोरेखित झाले असून सत्येने विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येते. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कुशाग्र बुद्धिचा कसे पडताळणारी परीक्षा विद्यार्थ्यांचा वेग व वेळ या व्यस्त सांगड घालणान्या जनतेच्या माध्यांची चाचपणी करणारी सत्वपरीक्षा या सत्वपरीक्षेला विद्यार्थी आत्मविद्यासाने व यशस्वीपणे सामोरे जावा यासाठीच सराव संचाची निर्मिती करण्यात आली आहे विद्यार्थी तुम्ही ज्ञान अभ्यास करत आहात

 ५ वी नवोदय संख्या व संख्या लेखन पध्दती

https://forms.gle/2WyG9k7CJ5wy1Z1HA



No comments:

Post a Comment