चार मूलभूत क्रिया,नवोदय, स्कॉलरशिप व सैनिकी स्कूल गणित चाचणी
सध्या स्पर्धा परीक्षाना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा सजन पालकामध्ये वाढले
आमुळे जीवनातील स्पर्धा परीक्षेचे प्रवेशद्वारमा पूर्व उप प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता ५ वी)
या परीक्षेचे महत्व अधोरेखित झाले असून सत्येने विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती
परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येते. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कुशाग्र बुद्धिचा कसे पडताळणारी परीक्षा विद्यार्थ्यांचा वेग व वेळ या व्यस्त सांगड घालणान्या जनतेच्या माध्यांची चाचपणी करणारी सत्वपरीक्षा या सत्वपरीक्षेला विद्यार्थी आत्मविद्यासाने व यशस्वीपणे सामोरे जावा यासाठीच सराव संचाची निर्मिती करण्यात आली आहे
विद्यार्थी तुम्ही ज्ञान अभ्यास करत आहात
संख्या पद्धति Unit Test 31
<iframe src="https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScGiORRbLmG5ZDegrsUZHasGQie929seeT_GyXCWwBa2rZElA/viewform?embedded=true" width="640" height="6800" frameborder="0" marginheight="0" marginwidth="0">Loading…</iframe>
No comments:
Post a Comment