शेकडेवारी सराव चाचणी 44
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2580891032048843"
crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2580891032048843"
data-ad-slot="6958003089"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' व, नवोदय व सैनिकी स्कूल ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा | या परीक्षेसाठीचा अद्ययावत अभ्यासक्रम आणि परीक्षा परिषदेच्या आजवरच्या प्रश्नपत्रिका यांनुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (मिडलस्कूल स्कॉलरशिप), नवोदय व सैनिकी स्कूल या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आम्ही या ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून देत आहोत.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2580891032048843"
crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2580891032048843"
data-ad-slot="6958003089"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
प्रस्तुत ऑनलाइन परीक्षेत अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक-उपघटक प्रकरणवार प्रश्न समाविष्ट करण्यात आला आहे. प्रत्येक घटक-उपघटकावर प्रश्न देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
दररोज सकाळी लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून या प्रश्नांचे मार्गदर्शन आणि नमुना प्रश्न / उदाहरणे दिली आहेत. त्यानंतर सरावासाठी भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत. हे प्रश्न देताना इयत्ता 5 वीच्या विदयार्थ्यांचा वयोगट लक्षात घेतला असून; सोप्या, मध्यम व कठीण स्वरूपांच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून विदयार्थ्यांना या परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा पुरेसा सराव मिळेल.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2580891032048843"
crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2580891032048843"
data-ad-slot="6958003089"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
<iframe src="https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfyoJSD8oBuqpafRfIL7z-XbBfTsI0IPeK3gUo1HDHw6XmGAQ/viewform?embedded=true" width="700" height="1500" frameborder="0" marginheight="0" marginwidth="0">Loading…</iframe>
No comments:
Post a Comment