सूर्यमालाlसैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा

src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMDgfaW4vAUMOK2PpVe_slStIKtyqqNPcaCBZPQ2Z_B1N-n-fwe3fVW6_sE1kk0lkvQ6Y6qGzJNzXJ9Mm7LorsT19qXJhACC-NyF1HQCKLs_Gzgopa2GTo0oV7aT_J_jn5QW3DHlxi5DXp-eMAjGBcHQUi1aC6idCpTDAZHHio5WJ11GvfvaS-ORq0/s320/Capture%202023-05-12%2006.44.38.jpg" width="320" />

सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा

सूर्यमाला

  • ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ग्रह असे म्हणतात.
  • ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना तारा असे म्हणतात.
  • सूर्यमालाही तारा सूर्य व ग्रह यांना मिळून तयार होते.
  • पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह  - मंगळ
  • सर्वात लहान ग्रह - बुध
  • सर्वात मोठा ग्रह - 

medium;">गुरु

* सूर्यमाला *
आठ ग्रह आणि सूर्य मिळून बनलेली आहे.

  1. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह व सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह - बुध
  2. शुक्र -  सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह.
  • हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे म्हणून त्याला चमकणारा ग्रह असेही म्हणतात.
  • शुक्र हा सर्वात उष्ण ग्रह आहे.
  • शुक्र हा स्वतःभोवती घड्याळाच्या दिशेने फिरतो म्हणजे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
3.पृथ्वी
  • सूर्यापासून चा तिसरा ग्रह
  • पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे यावर सजीव सृष्टी आहे
  • पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात
4.मंगळ
  • सूर्यापासून चा चौथा ग्रह
  • मंगळ ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात कारण मंगळ ग्रहावरील जमीन लाल रंगासारखे आहे
  • सौर प्रणालीतील सर्वात उंच पर्वत हा मंगळ ग्रहावर आहे त्याचे नाव ऑलम्पस
5. गुरू
  • सूर्यापासून पाचव्या क्रमांकावर गुरु ग्रह आहे.
  • सौर प्रणालीतील सर्वात मोठा ग्रह
  • गुरु हा सूर्याभोवती वेगाने फिरतो.
6. शन
  • शनि हा सूर्यापासून सहाव्या क्रमांकावर आहे.
  • शनि हा चोर पूर्णा येथील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे
  • शनि भोवती कडे आहेत. सनी ग्राहक सर्वात जास्त 82 चंद्र आहेत.

7.युरेनस
  • युरेनस हा सूर्यापासून चा सातवा ग्रह आहे.
  • युरेनस हा थंड ग्रह आहे
8. नेपच्यून
  • नेपच्यून हा सूर्यापासून आठव्या क्रमांकावर आहे.

विश्व ➡️ आकाशगंगा ➡️तारे➡️ ग्रह ➡️चंद्र➡️ लघुग्रह


  •  गुरु आणि शनि हे सूर्यमालेतील जास्त वायू असलेले ग्रह आहेत
  • गुरु आणि शनी हे सूर्यमालेतील दोन ग्रह हायड्रोजन आणि हेलियम या वायू पासून बनलेले आहेत.

No comments:

Post a Comment