पृथ्वीl सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा

पृथ्वी 

 पृथ्वीला दोन गती आहेत -

  • 1) परिवलन 
  • 2) परिभ्रमण 
  • परिवलन - पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेस परिवलन असे म्हणतात. 
  • पृथ्वीचे एक परिवलन पूर्ण होण्यास 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो.

     

  • परिभ्रमण - पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेस परिभ्रमण असे म्हणतात.

    हे परिभ्रमण एकाच स्थिर मार्गाने होते त्या मार्गास कक्षा असे म्हणतात. 

  • पृथ्वीचे परिभ्रमण हे लंबवर्तुळ दिशेत होते. 
  • पृथ्वीच्या एका परिभ्रमणास 365 दिवस म्हणजेच एक वर्ष लागतो. 
  • पृथ्वीपासून सूर्याचे अंतर 150 दशलक्ष किमी आहे. 
  • सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात. 
  • सूर्यमालेत एकूण 9 ग्रह आहेत.
  • पृथ्वीची त्रिज्या सुमारे 6371 किमी आहे.
  • पृथ्वीचा सरासरी व्यास 12742 किमी आहे.
  • पृथ्वीची सरासरी घनता 5.5 आहे.
  • सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या 109 पट जास्त आहे.

पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत.

  

1) अशिया 
2) आफ्रिका 
3) उत्तर अमेरिका 
4) दक्षिण अमेरिका 
5) ऑस्ट्रेलिया 
6) अंटार्टिका 
7) युरोप 

पृथ्वीवर एकूण 4 महासागर आहेत.


1) पॅसिफिक महासागर 
2) अटलांटिका महासागर 
3) हिंदी महासागर 
4) आर्किटिक महासागर

 

No comments:

Post a Comment