पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया, नवोदय, स्कॉलरशिप व सैनिकी स्कूल गणित चाचणी
सध्या स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शालेय स्पर्धा परीक्षेबाबत सजग पालकांमध्ये गांभीर्यही वाढले आहे.
त्यामुळे विद्यार्थी जीवनातील स्पर्धा परीक्षेचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा (इयत्ता ५ वी) या परीक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छान अभ्यास करत आहात.
आज चाचणीचे आयोजन केले आहे.
मागील दिवसात झालेल्या अभ्यासावर आधारित ही चाचणी असणार आहे. आपणास खूप खूप शुभेच्छा 👍👍
Tags:Jnv Paper, Practice tet
पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment