राष्ट्रपतीl सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा
राष्ट्रपतीची निवड
- राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरीत्या होते
- जनतेने निवडलेल्या संसद व विधानसभा सदस्यांकडून त्यांची निवड होते
- राष्ट्रपतीपदासाठी 35 वर्षे पूर्ण असली पाहिजेत
- राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला महाभियोग म्हणतात
- राष्ट्रपती कडून संविधानाचा भंग झाल्यास महाभियोग चालविला जातो. दोन्हीही सभागृहाच्या विशेष बहुमताने दोन तृतीयांश मताने ठराव संमत होणे गरजेचे आहे.
राष्ट्रपतीची कार्य

- राष्ट्रपतीची कार्य
- संसदेचे अधिवेशन बोलाविणे स्थगित करणे लोकसभा मुदतीपूर्वी किंवा मुदतीनंतर बरखास्त करणे
- संसदेने संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक असते
- पंतप्रधानांची नेमणूक राष्ट्रपती करतात
- सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त इत्यादींची नेमणूक राष्ट्रपती करतात.
- राष्ट्रपती तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात
- संकटकालीन परिस्थितीत आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो
- राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती लागू करतात
- राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कार्य उपराष्ट्रपती पार पाडतात.
No comments:
Post a Comment