NMMS परीक्षा नोटिफिकेशन


https://drive.google.com/file/d/1qmd1M9qyuteASPMWhttps://drive.google.com/file/d/1qmd1M9qyuteASPMWZAM3vdUjyAd2PFn3/view?usp=drivesdkZAM3vdUjyAd2PFn3/view?usp=drivesdk



विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)

२०२३-२४ इ.८ वी साठी परीक्षा रविवार दिनांक १०

डिसेंबर, २०२३ अधिसूचना.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व

https://nmmsmsce.in

या संकेतस्थळावर दिनांक २५ जुलै २०२३ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या

सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन

देण्यात आलेल्या आहेत.

सोबत माहितीपत्रक

(अनुराधा ओक)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०४.

No comments:

Post a Comment