सरळव्याज नवोदय गणित सराव चाचणी 05
सरळव्याज
* मुद्दल :- बँकेतून 'कर्ज' म्हणून घेतलेल्या रकमेला किंवा बँकेत 'ठेव' म्हणून ठेवलेल्या रकमेला 'मुद्दल' म्हणतात.
* दर :- प्रत्येक 100 रूपयांवरील 1 वर्षाचे व्याज म्हणजे 'व्याजाचा दर' होय.
* व्याज :- कर्जाऊ घेतलेली किंवा ठेव ठेवलेली रक्कम काही कालावधीनंतर परत करताना ती रक्कम वापरल्याबद्दल मुद्दलापेक्षा जी जादा रक्कम द्यावी लागते त्याला 'व्याज' म्हणतात.
* मुदत :- म्हणतात. मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्याला मुदत
* रास :- मुद्दल आणि व्याज यांच्या बेरजेला 'रास' म्हणतात. * महत्त्वाची सुत्रे :-
1) मुद्दल = रास व्याज 1
2) व्याज = रास - मुद्दल
3) रास = मुद्दल + व्याज
4) सरळव्याज = मुद्दल x दर x मुदत
100
5) दर = सरळव्याज x 100
मुद्दल x मुदत overline 4Gd = 4400219*100 4 xi alpha* overline 4^ d 6)
7) मुद्दल सरळव्याज x 100 दर x मुदत
* द.सा.द.शे. = दर साल दर शेकडा
= 100 रूपये मुद्दलावर, 1 वर्षाचे व्याज
* व्याजाचा दर नेहमी शेकडेवारीत सांगितला जातो. म्हणजेच तो 100 रूपये या मुद्दलावर आधारित असतो.
* दामदुप्पट होणे म्हणजेच मुद्दलाइतके व्याज होणे. दामदुपटीच्या उदाहरणात दर आणि मुदत यांचा गुणाकार 100 येतो.
No comments:
Post a Comment