समाज सुधारक
● रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-- - स्वामी विवेकानंद● आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर. स्वामी दयानंद सरस्वती
● प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर --------- आत्माराम पांडुरंग
● सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर-- ----- महात्मा फुले
● दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर- बाळशास्त्री जांभेकर
● इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर- न्या. रानडे ● मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर - दादोबा पांडुरंग
● निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर • महर्षी धोंडो केशव कर्वे
● महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर - लोकमान्य टिळक
● आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---- पंडिता रमाबाई
● हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-- महात्मा गांधी
● भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर गोपाळ कृष्ण गोखले
● गीताई हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर - विनोबा भावे
● सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-- रमाबाई रानडे
● एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर-- न्या. रानडे● परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- - दादोबा पांडुरंग
● दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला ?
उत्तर-- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
● सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली ?
उत्तर ---- ग. वा. जोशी
● शतपत्रे कोणी लिहली ?
उत्तर -- गोपाल हरी देशमुख(लोकहितवादी)
● ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर -- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
● सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला..
उत्तर. -सावित्रीबाई फुले
● एकूण शतपत्रांची संख्या किती होती..?
उत्तर -- एकूण 108 होती
No comments:
Post a Comment