नवोदय अंकगणित संभाव्य उत्तर सूची 2024 (चाचणी पुस्तिका संच K )
जवाहर नवोदय विद्यालय' - इयत्ता सहावीच्या प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा अलीकडेच बदलला
आणि या बदललेल्या आराखड्यानुसार सन 2019 ची पहिली परीक्षा झाली. सदर परीक्षेचा नवीन आराखडा नुसार गणित विषयाच्या 20 प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका' आपणास देत असताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करत असताना हा सराव पेपर विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरणार आहे.
इयत्ता सहावीच्या या प्रवेशपरीक्षेसाठी विदयार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !!
https://drive.google.com/file/d/1v-ggM9HbfiXRW7Dkq1UzDeJ46Vchx1Pv/view?usp=drivesdk
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment