भारतामधील पहिले lसैनिकी स्कूल व एन एम एम एस


                             भारतामधील पहिले

भारताचे पहिले राष्ट्रपती - डॉ. राजेंद्रप्रसाद.

भारताचे पहिले उपराष्ट्रपती  - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती - डॉ. झाकीर हुसेन.

राष्ट्रपती म्हणून सर्वांत तरुण व्यक्ती - नीलम संजीव रेड्डी..

राष्ट्रपतीपदी पहिले भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम.

हंगामी राष्ट्रपदी पहिली व्यक्ती - वराहगिरी व्यंकटगिरी.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जास्त वेळा अध्यक्ष - मौलाना आझाद.

भारताचे पहिले भारतीय सेनानी - जनरल करिअप्पा.

भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख - जनरल एम. राजेंद्रसिंग.

भारताचे पहिले भारतीय नौदल प्रमुख - व्हाइस ॲडमिरल आर. जी. कटारी.

भारताचे पहिले पंतप्रधान - पंडित जवाहरलाल नेहरू.

हंगामी पंतप्रधानपदी पहिली व्यक्ती - गुलझारिलाल नंदा.

भारताचे पहिले उपपंतप्रधान - वल्लभभाई पटेल.

भारतीय लोकसभेचे पहिले सभापती - ग.वा. मावळंकर.

इंग्लडला भेट देणारे पहिले भारतीय - राजा राममोहन रॉय.

आंतरराष्ट्रीय न्यायलयाचे पहिले भारतीय अध्यक्ष - डॉ. नागेंद्र सिंग.

संयुक्त राष्ट्रसंघात (UNO) हिंदी मध्ये भाषण करणारे पहिले भारतीय - अटलबिहारी वाजपेयी.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी.

भारताचे पाहिले भारतीय फिल्ड मार्शल - जनरल मणिकशा.

भारताचे पहिले भारतीय हवाई दल प्रमुख - एअर मार्शल एस. मुखर्जी

सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सर न्यायाधीश - न्या. हिरालाल कनिया.

उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश - शंभूनाथ पंडित.

अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय - लेफ्टनंट रामचरण.

दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय - कर्नल जे. के. बजाज.

इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय - मिहीर सेन.

भारताचे पहिले निवडणूक आयुक्त - सुकुमार सैन.

आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय - सुरेंद्रनाथ बॅनर्जी.

पहिले भारतीय वैमानिक - जे. आर. डी. टाटा.अंटार्क्टिक मोहिमेचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय - प्रा. कासिम.

पहिला भारतीय अंतराळयात्री - क्वाड्रन लिडर राकेश शर्मा.

एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा - तेनसिंग नोर्के.

नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय - रवींद्रनाथ टागोर.

भौतिकशास्त्रात नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय - सी. व्ही. रामन.

राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष - रतन टाटा.

राष्ट्रीय प्रज्ञा आयोगाचे पाहिले अध्यक्ष - सॅम पित्रोदा.

पहिले मुख्य माहिती आयुक्त - वजाहत हबीबुल्ला.

योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष - पंडित जवाहरलाल नेहरू.

अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे पहिले अध्यक्ष - न्यायमूर्ती रानडे.

आद्य (पहिले) क्रांतीकारक - वासुदेव बळवंत फडके.

वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष - के. सी. नियोगी.

अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष - डॉ. होमी भाभा.

अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय - डॉ. अमर्त्यकुमार सेन.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, आणि भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय - उस्ताद बिस्मिल्ला खाँ.

पहिला परमवीर चक्र विजेता भारतीय - मेजर सोमनाथ शर्मा.

भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारचे पहिले भारतीय - जी, शंकर कुरुप

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर - चिंतामणराव डी. देशमुख.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2580891032048843"

     crossorigin="anonymous"></script>

<ins class="adsbygoogle"

     style="display:block; text-align:center;"

     data-ad-layout="in-article"

     data-ad-format="fluid"

     data-ad-client="ca-pub-2580891032048843"

     data-ad-slot="2608332879"></ins>

<script>

     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>


No comments:

Post a Comment