हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सोबत काय हवे ?
1) विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर
2) विद्यार्थ्यांची जन्मतारीख (Date of birth of student)
खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वरून आपने हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या दोन प्रती प्रिंट काढून ठेवा.
नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच पुस्तक रूपात घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा. 9307584846
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे
हॉल तिकीट डाउनलोड साठी आज उपलब्ध झाले आहेत.
यावर्षीचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहे परंतु परीक्षा दिनांक मागच्या वर्षीचाच दाखवत आहे.
विद्यार्थी मित्रांनो, पापूर्वी नवोदय विद्यालय समितीने परीक्षा दिनांक
हा 18 जानेवारी 2025 जाहीर केला होता.
परंतु आज डाउनलोड केलेल्या हॉल तिकीट वर परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024 असे येत आहे.
परीक्षा दिनांक आणि वार याची कृपया खात्री करावी.
नवोदय प्रवेश परीक्षेच्या घटक निहाय सराव चाचण्या आणि सराव पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या आणि
https://www.mathmarathi.com/2022/04/33.html
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
7588546308
नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच पुस्तक रूपात घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा. 9307584846
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान यांचा सराव करण्यासाठी या ठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत.
तसेच नोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर क्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल
नवोदय हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇👇👇👇👇👇
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCardhttps://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard
No comments:
Post a Comment